पुसद : कोरोना काळात ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर आदी साधनांच्या अभावाने अनेक रुग्णांना गतप्राण व्हावे लागले. आशा बिकट स्थितीत कोरोना काळात वैधकीय आघाडीचे कार्ये अत्यंत मोलाचे ठरले आहे. कुठल्याही वारसा हक्कातून नाहीतर माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद बहाल करण्यात येते. ही आश्चर्येकारक किमया केवळ भाजपातच दृष्टिपथास येत असल्याचे प्रतिपादन अतिथीच्या सभागृहात कार्येक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केले.
दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हा भाजपा वैधकीय आघाडीच्या सौजन्यातून स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाच्या कार्येशाळेचा शुभारंभ हॉटेल अतिथी सभागृहात पार पडला. वैधकिय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ चंदन पांडे यांचे संकल्पनेतून सदर कार्येशाळेचे आयोजन पुसद विभागात आयोजन करण्यात आले होते हे विशेष..
यावेळी व्यासपीठावर आ ऍड निलंय नाईक, आ नामदेव ससाणे, जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार, डॉ विवेक अंगाईतकर,डॉ संजय भांगडे, वैधकिय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ चंदन पांडे आरूढ होते.
उमरखेड विधानसभेचे आ. नामदेव ससाणे यांनी देश हमे देता है सबकुछ,,हम भी तो देना सिखे या उक्तीसह प्रत्येक नागरिकांनी देशहितार्थ करते केले पाहिजे असे आवाहन करीत डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरील देवदूत असल्याचा उल्लेख करताच सभागृहात प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतून स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान हा उपक्रम भाजपच्या वैधकीय आघाडी कडून देशभर राबविण्यात येत आहे.महाराष्ट्र संयोजक अजित जी गोपच्छडे
विदर्भ संयोजक डॉ विंकी रुगवानी डॉ किशोर मालोकर डॉ प्रशांत चक्कारवार
यांच्या मार्गदर्शनाखाली
संपुर्ण विदर्भातील जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे
आमदार निलंय नाईक यांनी भा ज पा च्या वैद्यकीय आघाडी ने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कार्याची प्रसंशा केली
डॉ मनोज निलपवार यांनी योग व स्वास्थ या विषयी माहिती दिली
याप्रसंगी अभिजित झाडे जिल्हा संयोजक आय टी सेल
यांनी स्वास्थ स्वयंसेवक नियुक्ती त्यांचे कार्य आय टी सेल व वैद्यकीय आघाडी या मध्ये ताळमेळ साधून भविष्यात करावयाचे कार्य हे सांगितले
डॉ विवेक अंगाईतकर
यांनी सुद्धा याच विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले
रवी पांडे यांनी लोकार्पण झालेल्या आंबूलन्स ची माहिती दिली
डॉ प्रमोद पांडे तालुका अध्यक्ष वैद्यकीय आघाडी डॉ सुनील जोशी शहर अध्यक्ष
वैद्यकीय आघाडी अनुसूचित जमाति आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.डॉ आरती फुफाटे, विनोद जिल्हेवार, नप गटनेते निखिल चिदरवार, नगरसेवक धनंजय अत्रे, नगरसेविका सौ.रुपाली जयस्वाल, नप महिला बालकल्याण सभापती सौ शीतल उतळे,महेश नाईक योगेश राजे गणेश भगत सतीश जैस्वाल महिला तालुका अध्यक्षा श्रीमती दीपाली जाधव,, डॉ. गजाननवैद्य डॉ साकले डॉ श्याम घुटे डॉ अक्षय शिंदे, डॉ संतोष मोटरवार, डॉ रमेश व्यवहारे,डॉ रवी चिंतावार डॉ.मनोज निलपवार डॉ तुषार
डॉ अभिजित नालमवार शहराध्यक्ष दीपक परिहार,शुभम कालबंडे,विश्वास भवरे
रवी जाधव अमोल व्हडगिरे मयूर अर्जुन मुळे अनिल धोबे निलेश वासीमकर नितीन पवार अमोल उबाळे,ओमप्रकाश शिंदे, योगेश वाजपेयी,प्रतिक चव्हाण,पंजाब भोयर
योगेश राजे रवींद्र पांडे, अरुण धकाते,अजय देशपांडे, नरेंद्र शिंदे, प्रमोद शेळके,धनंजय शेळके, विश्वास वैद्य,
संदीप शेळके धनंजय शेळके दत्ता आडे सुरेश राठोड रवी चौधरी,सतिष भडंगे,,राजू पुंडे,राजू येरावार, नीरज पांडे
सर्व पत्रकार बंधू
प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी फुलसावंगी येथील युवकांनी मिळून
स्थापन केलेल्या सहयोग युवा मंच द्वारे ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
डॉ अमोल मालपाणी
डॉ मनीष पाठक डॉ संजय भांगडे डॉ तुषार पवार यांच्या हस्ते करण्यात आले
डॉ संजय भांगडे यांची नुकतीच वैद्यकीय आघाडी च्या पश्चिमविदर्भ संयोजक पदी निवड करण्यात आल्या बद्दल सत्कार करण्यात आला
डॉ धनंजय व्यवहारे यांचा सत्कार करण्यात आला
वैद्यकीय आघाडी चे
उमरखेड तालुका अध्यक्ष आशिष साकले
पुसद तालुका अध्यक्ष
डॉ प्रमोद पांडे महागाव तालुका अध्यक्ष डॉ संतोष मोटरवार आर्णी तालुका अध्यक्ष डॉ श्यामसुंदर घुटे दिग्रस तालुका अध्यक्ष डॉ दीपक मिश्रा यांना भा ज पा चे कमळ चिन्ह देऊन गौरविण्यात आले
डॉ तुषार पवार यांना भा ज पा अध्यक्ष नितीनजी च्या हस्ते पक्षात प्रवेश देण्यात आला
कोरोना आजरा विरुद्ध लढतांना शाहिद झालेल्या कोरोना योद्धा ना मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
अभियानाचे सूत्रसंचालन डॉ गिरीश नरवाडे, प्रास्ताविक वैद्यकीय आघाडी चे पश्चिम विदर्भ संयोजक डॉ. संजय भांगडे यांनी आभार डॉ. गजानन भोपी यांनी केले.
कार्यक्रमा चे यशस्वीपणे आयोजन करण्यात
डॉ सुनील जोशी डॉ रोहित राऊत डॉ सचिन कोठारी डॉ तुषार दंबोले
अरुण धाकते
डॉ संजय भांगडे मित्र मंडळ सहयोग युवा मंच
पुसद शहर भा ज पा
दीपक परिहार
तालुका भा ज पा
नंदू काळे यांनी अथक परिश्रम घेतले



0 Comments