-->

Ads

सुवर्ण पदक विजेता बुलडाण्याच्या मिहीर अपार चे जंगी स्वागत..      बुलडाणा : पोलंड येथे झालेल्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप स्पर्धेत अमेरिकेसोबत झालेल्या फायनल मॅच मध्ये भारतीय टीम विजयी झाली असून बुलडाण्याच्या मिहीर अपार आणि सहकारी मित्र यशस्वी झाले आहेत.तर यामध्ये मिहीर अपार ने सुवर्ण पदक जिंकलं आहे.आज त्यांचे बुलडाणा शहरात आगमन झाल्यावर मिरवणूक काढून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलेय. 

Post a Comment

0 Comments