येत्या 23 ओगस्ट ला संपूर्ण भारतात सराफा व्यापाऱ्यांचा संप पुकारण्यात आलेला आहे या संदर्भात नागपूर सराफा असोसिएशनतर्फे नागपुरात पत्रपरिषद घेऊन बातमी देण्यात आली, नागपूर सह संपूर्ण विदर्भातही सराफा व्यवसाईकांतर्फे या बंद ला पाठींबा देण्यात आला आहे.
-->

पहिल्या की दुसऱ्या बायकोने केली नवऱ्याची हत्या? सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या न…
0 Comments