पंढरपूर : गुरसाळे तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रात एका व्यक्तीच्या पायाला दगड बांधून नदी पात्रात टाकण्यात आले आहे ही घटना सोमवारी 10 वाजण्याच्या सुमारास उघकीस आली हि घटना समजताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली . उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे पो नि धनंजय जाधव व अन्य पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली भिमा नदी पात्रातील मृतदेह बाहेर काढून सदर व्यक्ती कोण आहे . त्या व्यक्तीची पाण्यात बुडवून कोणी हत्या केली यासह अन्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांकडून होत आहे . प्रतिनिधी : विनायक पवार पंढरपूर



0 Comments