-->

Ads

पावसाचा इशारा, परतीचा पाऊस दणका देणार ?

नागपूरसह संपूर्ण विदर्भात 21 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



नागपूर, ता. 20 सप्टेंबर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात 21 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे विदर्भात 21 सप्टेंबर शुक्रवारला अतिवृष्टीची शक्यता आहे. 21 तारखेनंतर नंतर मात्र अशी कुठलीही भीती नाही. अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ ए.डी ताठे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments