-->

Ads

HSC Result: बारावीत नापास झालाय ? टेन्शन नॉट !

 हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका, आणि जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.





Courses To Pursue After Failed In HSC Class : बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका, आणि जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. कारण त्यातूनच आपण काय काय तरी शिकतो.

अपयश हे प्रत्येकाला कधीनाकधी कुठेनाकुठे आले आहे. कोणाला नापास होऊन तर कोणाला कमी गुणांनी. पण नापास झाला तर लगेच हिंमत हरू नका. बारावी नापास झाल्यावर अनेक कोर्स उपलब्ध आहेत. आणि तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश घेऊन चांगले करियर बनवू शकते.




बारावीत नापास झाल्यावर निराश होऊ नका, हे कोर्स करता येतात -


  • आयटीआय डिप्लोमा कोर्सेस

  • कॉम्पुटर डिप्लोमा कोर्सेस

  • अ‍ॅनिमेशन मधील डिप्लोमा कोर्सेस

  • डिझाइन मधील डिप्लोमा कोर्सेस

  • इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सेस


१) आयटीआय डिप्लोमा कोर्सेस - तुम्ही जर १२ वी मध्ये नापास झाला असला तर तांत्रिक

 क्षेत्रात करियर बनवता येईल. त्यासाठी आयटीआय डिप्लोमा कोर्स करणे तुम्हीच्यासाठी

 उत्तम पर्याय आहे. भारत सरकारने प्रत्येक शहरात आणि गावात आयटीआय केंद्रे उघडली

 आहेत. तुम्ही ६ वर्षांचा किंवा २ वर्षांचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्यात तुम्हाला सरकारी

 क्षेत्रात बर्‍याच रोजगार मिळू शकतात.


२) कॉम्पुटर डिप्लोमा कोर्सेस - कॉम्पुटर कोर्स ज्यात १२ वी मध्ये नापास झाल्यानंतर प्रवेश

 घेता येईल. डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर आपण कॉम्पुटर डिप्लोमा कोर्स

 करू शकता. ज्यामध्ये तुम्ही कॉम्पुटर, हार्डवेअर, नेटवर्किंग, मोबाईल, एचटीएमएल,

 व्हिडीओ एडिटिंग, ड्रीमव्ह्यूव्हर आणि कॉम्प्यूटर या अँप्लिकेशन विषयांचा अभ्यास शकू

 शकता.

३) अ‍ॅनिमेशन मधील डिप्लोमा कोर्सेस - अ‍ॅनिमेशनच्या सतत वाढत्या वापरामुळे या

 क्षेत्रातील व्यावसायिकांची मोठी मागणी केली जात आहे. अ‍ॅनिमेशन कोर्स करिअरची हमी

 म्हणून पाहिला जात आहे. चित्रपट, खेळ आणि जाहिराती यासारख्या क्षेत्रात अ‍ॅनिमेशनचा

 बराच वापर केला जातो. अ‍ॅनिमेशनच्या अनेक डिप्लोमा कोर्समध्ये दहावी उत्तीर्ण

 झाल्यानंतर आपण प्रवेश घेऊ शकता.

Post a Comment

0 Comments