-->

Ads

Dombivli Blast: डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मलय मेहताला 29 जून पर्यंत पोलीस कोठडी

 Malay Mehta Dombivli Blast: डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाले होते. यामध्ये आतापर्यंत सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.



डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाले होते. यामध्ये आतापर्यंत सुमारे 11

 जणांचा मृत्यू झाला आहे. अमुदान नावाच्या केमिकल कपंनीत झालेल्या स्फोटानंतर माल

 मलय मेहतसह संचालक असलेल्या त्याच्या आईल पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले

 होते. यावेळ न्यायालयाने मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


Post a Comment

0 Comments