-->

Ads

ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुभाष साळुंके यांची तत्परता...

अंबरनाथ :

आमदार श्री.भरतशेठ गोगावले यांची शिवसेना बाळासाहेब भवन येथे भेट घेऊन समस्या केली निकामी.....महाड तालक्यातील रामदास पठार मधील मंजूर झालेली DPDC मधून आमदार श्री.भरतशेठ गोगावले यांनी ₹ 2 कोटीची मंजूर केलेली कामे  तत्कालीन पालकमंत्री यांनी स्थगित केली होती. 


सदर कामास तोंडी स्थगिती आदेश आहेत , ते unvalid आहेत,असे मी आमदार मा.भरतशेठ गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिले ,सदर कामाच्या वर्क र्ऑर्डर झालेल्या असून ते त्वरित चालू करण्याकरिता रायगड जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मेहत्रे साहेब यांच्याशी बोलण्यास लावले.त्यानी सदर कामे करण्यास हरकत नाही असे सांगितल्यावर संबधित ठेकेदार श्री.गणपत निकम यांच्याशी बोलून दिले व काम सुरू करण्यास सांगितले. काम सुरू झाल्यानंतर भूमीपूजन करण्याचे ठरले.



तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनातर्गत पडवीपठार ते रामदास पठार रस्ता बाबत जलतगतीने कार्यवाही करणे.

शेंदूरमलई - पडवी - काळभैरवनाथ मंदिर मार्गे- कुंभार कोंड - वरंध, असा नवीन रस्ता सर्व्हे करून त्यास बजेट मध्ये V.R नंबरसह समाविष्ट करण्यात यावा,अशी मागणी केली, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या.

— सदैव सेवेशी ठायी तत्पर,

@ सुभाष नारायण साळुंके , मा.नगरसेवक

Post a Comment

0 Comments