-->

Ads

हिंगोली जिल्ह्यात राज्यस्तरिय अंध आदिवासी पहिले अधिवेशन थाटात माटाड संपन्न झाले

 हिंगोली जिल्ह्यात राज्यस्तरिय अंध आदिवासी पहिले अधिवेशन थाटात माटाड संपन्न झाले   
   (प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर मेटकर यवतमाळ                           आज दि 11/11/2023 रोजी आंध आदिवासी कर्मचारी संघटन राज्यस्तरिय आधिवेशन हिंगोली येथे पार पडले.आदिवेशनाचे आध्यक्ष लक्षमणरावजी कुरुडे यांचे आध्यक्षतेखाली पारपडले.उदघाटक म्हणुन मा.मंत्री शिवाजीराव मोघे साहेब मा.न्याय मंत्री   स्वागत आध्यक्ष मा.आ. संतोष टारफे साहेब , प्रस्तावना मा.नांदेसर जिल्हाध्यक्ष आंध आदिवासी कर्मचारी संघटन हिंगोली. त्याच बरोबर देशातील वेगवेगळ्या राज्यातुन आंध समाजातील कर्मचारी बांधवाची उपस्थिती होती.आदिवेशनास प्रचंड जन समुदाय उपस्थित राहिल्यामुळे आयोजक भारावुन गेले.या प्रसंगी मान्यवराचे मार्गदर्शन लाभले त्यामध्ये डाॕ,सतिष पाचपुते ,जानकिराम डाखोरे साहेब,वैद्यसाहेब रंगराव काळे साहेब प्रशांत बोडखे ,दिनकर पावरा साहेब , उतम गेडाम साहेब आदिमान्यवराचे मार्गदर्शन लाभले.पुढिल वर्षी होनारे आधिवेनयांचे याजमान पदाचा मान यवतमाळ जिल्हाने स्विकारला , पेटती मशाल हाती देवुन याजमानपदाजी जबाबदारी आयोजकांनी यवतमाळकरांना दिली.

Post a Comment

0 Comments