-->

Ads

तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिनभाऊ टकले यांची भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

 तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिनभाऊ टकले यांची भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

तळेगाव दाभाडे 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिनभाऊ टकले यांची भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप यांच्या  हस्ते देण्यात आले याप्रसंगी पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  प्रसादजी कुलकर्णी, उपाध्यक्ष समाधानजी गायकवाड,पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष रविंद्रजी दोरगे, तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे, माजी नगरसेविका शोभाताई अरुणभाऊ भेगडे ,कामगार आघाडीचे माजी कार्याध्यक्ष स्वप्निलजी भेगडे, माजी उपाध्यक्ष सतिश पारगे, बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा वैष्णवीताई सचिनभाऊ टकले, तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे माजी सरचिटणीस विनायकदादा भेगडे, अतिश रावळे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments