-->

Ads

पुण्यनगरी चे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्कृती प्रतिष्ठान तर्फे रक्तदान महाशिबिराचे आयोजन.

 


प्रतिनिधी रेखा भेगडे :पुणे :भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानतर्फे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भीमाले यांनी उपस्थित राहून जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शहर अध्यक्ष धीरज घाटे, मा. आमदार जगदीश मुळीक, अजय खेडेकर, राहुल भंडारे, दीपक पोटे, सुभाष जंगले, पुनीत जोशी, प्रतीक देसर्डा व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments