-->

Ads

घरफोडीच्या अट्टल गुन्हेगारास अंबरनाथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; अनेक गुन्ह्यासह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

 घरफोडीच्या अट्टल गुन्हेगारास अंबरनाथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; अनेक गुन्ह्यासह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

पुण्याच्या हडपसर परिसरात राहणाऱ्या व अंबरनाथमधील भगतसिंग नगर मध्ये एका नातेवाईकाकडे राहून आसपासच्या परिसरात घरफोड्या करणाऱ्या व जवसई विभागातील दोन मंदिरातील रोकड व साहित्य लंपास करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्टाफ ने शिताफीने अटक केली आहे, त्याच्या कडून अनेक गुन्ह्याची कबुली व लाखोंचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे. सदर माहिती एका पत्रकार परिषदेत झोन 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.


उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments