मुंबईमधील साकीनाका परिसराची अमानुष घटना घडली त्या घटनेचे पडसाद अजूनही सर्वत्र ताजे आहेत.
त्या घटनेला एक हप्ता उलटून गेला तरी सुद्धा त्या भागात राहणाऱ्या महिलांमध्ये अजूनही सुरक्षितता या कारणावरून भीतीचे वातावरण आहे. या घटनेची भीती इतकी खोलवर स्थानिकांच्या मनामध्ये पसरली आहे की बहुतेक महिलांनी त्याच्या नंतर इतर परिसरांमध्ये कामावर जाण्यास सुद्धा टाळले आहेत. या घटनेमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर त्यांना भेडसावत आहे.

0 Comments