शिवसेना नेते उदय सावंत नागपुरात दाखल
नागपुर : आज सकाळी उदय सावंत नागपुरात दाखल झाले फडणवीस ठाकरे यांच्या भेटीसंदर्भातिल प्रशनावर बोलताना ते म्हणाले की दोघांमधील चर्चा ही महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात होती आणि ती योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
0 Comments