-->

Ads

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातर्फे सप्रेम भेट

वरीष्ठ निरीक्षक मनजीतसिंग बग्गा यांनी केले कौतुक



उस्मान शाह, अंबरनाथ

अंबरनाथ : कोरोना संसर्गाच्या काळात अंबरनाथ नगरपालिकेचे सफाई कामगार दररोज शहरातील विविध भागातील सर्व परिसराची स्वच्छता करत आहेत व औषधाची फवारणी करत आहेत. यामुळे वातावरण आरोग्यदायी राहण्यास मदत होत आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक मनजीतसिंग बग्गा यांनी पोलीस ठाण्यातर्फे त्यांना भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.



Post a Comment

0 Comments