-->

Ads

मुंबईमध्ये वर्सोवा बीचवर गणपती विसर्जन दरम्यान पाच मुले अचानक समुद्रात बुडाले..

 


मुंबईमध्ये वर्सोवा बीचवर गणपती विसर्जन दरम्यान पाच मुले अचानक समुद्रात बुडाले त्यापैकी दोन मुलांना वर्सोवा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल ने सुरक्षित वाचवले आहे. तर तीन मुले अजूनही बेपत्ता आहेत.


 समुद्रामध्ये बुडालेले मुले वर्सोवा गावात राहणारी असून त्यांचे वय 18 ते 22 वर्षे दरम्यान आहे.


 मुलांची नावे खालील प्रमाणे सांगितले जात आहे.


 विजय पाटील

 शुभम स्त्री वाला

 अक्षय तावडे

Post a Comment

0 Comments