छाया रूग्णालयात मोफत बेडशीटचे
वाटप.
अंबरनाथ : युवासेना विस्तारक/नगरसेवक निखिल वाळेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर यांच्या हस्ते अबंरनाथ येथील
छाया रूग्णालयात युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत
बेडशीटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य
समिती सभापती शंशाक गायकवाड,उपशहर अधिकारी स्वप्निल जावीर,चिटणीस रूपेश देशावर,विभाग प्रमुख सचिन
गुडेकर,वैद्यकीय अधिकारी
पाटोळे,रायबोळे मॅडम यांसह
रुग्णालयातले कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments