-->

Ads

 पुणे  ओला - फुडपांडा 



प्रतिनिधी पुणे



ओला फूड पांडा 38000 पगाराचे आमिष दाखवून हजारो डिलिव्हरी बॉय यांची फसवणूक

38000 दर महा देतो सांगून फूड पांडा कंपनी ने हजारो डिलिव्हरी बॉय जॉब ला घेतले , लोकांनी आपले हातातले जॉब सोडून फूड पांडा कंपनी मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणूम जॉब सुरू केले , परंतु काही दिवसातच फूड पांडा कंपनीने पगारा मध्ये बदल करायला सुरुवात केली दर महा 38000 वरून दार महा 26100 व अत्ता 26100 वरून दर महा 22720 हजारावर पगार आणून  ठेवला आहे , व त्या मध्ये पण खूप नियम व अटी लागू केल्या गेल्या आहेत 26100 हजार दर महा साठी 50 डिलिव्हरी व 22720 दर महा साठी 90 डिलिव्हरी या प्रमाणे नवीन कोणतीही कल्पना न देता फूड पांडा कंपनीने नियम लागू करून हजारो डिलिव्हरी बॉईज वरती मोठा अन्याय केला आहे , या अन्याच्या विरोधात आज कोरेगाव पार्क येथील फूड पांडा कंपनीच्या ऑफिस वर हजारो डिलिव्हरी बॉईज नि जाऊन या विरोधवत आवाज उठवला असता फूड पांडा कंपनीने खाजगी बाऊन्सर बोलावून या अन्याय झालेल्या डिलिव्हरी बॉईज यांना घाबरविण्याचा प्रेयत्न देखील केला


YOUTUBE LIVE NEWS 

Post a Comment

0 Comments