विराट सेना' २९२ मध्येच तंबूत परतली
इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या पाचव्या कोसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडने भारतासमोर ३३२ धावांचे लक्ष ठेवलं होत. पण तिसऱ्या दिवसाखेर भारताला २९२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात थोडी फिकी झाली होती. दिवसाखेरीस भारताने १७४ धावा करुन ६ विकेट्स गमावल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात थोडी फिकी झाली होती. दिवसाखेरीस भारताने १७४ धावा करुन ६ विकेट्स गमावल्या होत्या.

0 Comments