सध्या चालू असलेल्या करुणा काळात प्रत्येक माणसाला परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तसेच भायकळा मधील सुलभा सुहास बांदेकर या गृहिणीने येत्या दिवाळीमध्ये आपल्या घरामध्ये दिवाळीचे फराळ करायचे ठरवून ते लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल घरगुती लोकांना दिवाळीचे फराळ कसे मिळेल याकडे लक्ष दिले आहे. दिवाळीच्या फराळामध्ये दिवाळीचा चिवडा चकल्या शंकरपाळे लाडू बेसनाचे लाडू डिंकाचे लाडू असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतात या वापरासाठी त्यांनी ऑनलाईन चा वापर केला आहे. आणि हाच उद्योग जो त्यांनी घरगुती चालू केला आहे. लोकांना त्यांची चांगली पसंती मिळत आहे. लोक त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने घरगुती दिवाळीचे फराळ मागवत आहेत त्यांचा आणखी या उद्योगाला पुढे नेण्याचा विचार आहे आणि प्रत्येक घरातील गृहिणी असा उद्योग करायला हवा असं त्यांना वाटतं
बाईट
सुलभा सुहास बांदेकर
0 Comments